Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिया म्हणते,‘होळीला थांबवा पाण्याचा अपव्यय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 10:35 IST

होळी जवळ येत आहे त्यानिमित्ताने सेलिब्रिटीही सोशल मीडियावर जागृती करत आहेत. नुकतेच असे कॅम्पेन दिया मिर्झाने टिष्ट्वटरवर सुरू केले ...

होळी जवळ येत आहे त्यानिमित्ताने सेलिब्रिटीही सोशल मीडियावर जागृती करत आहेत. नुकतेच असे कॅम्पेन दिया मिर्झाने टिष्ट्वटरवर सुरू केले आहे. ‘सेव्ह वॉटर’ वर जास्त भर देताना ती दिसत आहे.तिने टिवट केले आहे की,‘ द आयर्नी आॅफ द टाईम्स वी लाईव्ह इन : फार्मर्स कमिट सुसाईड ड्यू टू ड्रॉट अ‍ॅण्ड पिपल वेस्ट वॉटर टू ‘प्ले’ होली. गो अहेड कॉल मी अँटी -हिंदु.’ तसेच तिने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगमध्येही खुप पाणी वाया घातले जाते. जसे २००४ मध्ये आलेला माझा चित्रपट ‘तुमसा नही देखा’ मध्येही खुप पाणी वाया गेलेले आहे. यंदा कोरड्या रंगांची होळीच खेळा असे मला वाटते.’ }}}}