Join us

जेनेलियाची बर्थडे पार्टीला रितेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 18:23 IST

 जेनेलिया देशमुख हिने काल पती रितेश देशमुखसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी त्यांनी केक कापून वाढदिवस एन्जॉय केला. रितेशने ...

 जेनेलिया देशमुख हिने काल पती रितेश देशमुखसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी त्यांनी केक कापून वाढदिवस एन्जॉय केला. रितेशने त्यांच्या सेलिब्रेशनचा एक फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघे एकदम रोमँटिक पोझमध्ये केक कटिंग करतांना दिसत आहेत.त्या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ टू माय लव्हली वाईफ...माय वर्ल्ड...जेनेलिया.’ त्यांना विआन आणि राहिल ही दोन मुले आहेत. रितेशचा लवकरच ‘बँजो’ चित्रपट रिलीज होणार आहे.