Join us

'फ्रीकी अली'चे ट्रेलर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 19:50 IST

‘फ्रीकी अली’ या चित्रपटाचे रविवारी सायंकाळी ट्रेलर लॉन्च करण्यात आले

सोहेल खानचा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेला ‘फ्रीकी अली’ या चित्रपटाचे रविवारी सायंकाळी ट्रेलर लॉन्च करण्यात आले.या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी असून, गोल्फ वर आधारित हा चित्रपट आहे. सोहेलने 'फ्रीकी अली'चे ट्रेलर फेसबुकवर शेअर केले आहे.या अगोदरच बॉलीवूडचा दंबग सलमान खानने चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. ट्विटरवर टाकलेल्या पोस्टरवर सलमान खानने ‘फ्रीक नवाज, अमीर लोगों के खेल में गरीब शख्स' लिहीले आहे.