Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंडशिप डे निमित्त अक्षयचे ट्विंकलला विश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 19:54 IST

अक्षय कुमारचा   ‘रुस्तम’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे  त्याच्या प्रमोशनसाठी सध्या तो   खूप  व्यस्त आहे. ...

अक्षय कुमारचा   ‘रुस्तम’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे  त्याच्या प्रमोशनसाठी सध्या तो   खूप  व्यस्त आहे. मात्र,फ्रेंडशिप डे निमित्त त्याने वेळात वेळ काढून  आपली वन अ‍ॅण्ड ओनली बेस्ट फ्रेंड व पत्नी ट्विंकलला विश केले आहे. यानिमित्ताने त्याने दोघांचाही एक क्रेजी फोटो शेअर केला आहे. ‘ तुम मेरी स्टार है जिसने मुझे रॉक बनाया हेै’ असे त्यावर त्याने लिहीलेले आहे.या फोटोमध्ये अक्षय हा गिटारसोबत रॉक स्टाईल मध्ये पोज देत असल्याचे दिसत आहे. ट्विंकलने सुद्धा  त्याला ‘व्हेन वी बोथ हॉय अ रैली बॅड हेअर डे’असा मॅसेज ट्विटवर शेअर केला आहे. अक्षय हा ट्विंकलसोबतचे कौटंबीक फोटो नेहमी सोशल मीडीयावर शेअर करीत असतो.