Join us

फ्रिडा म्हणते,‘मी नेहमी प्रेमातच!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 23:14 IST

 फ्रिडा पिंटोने ‘स्लमडॉग मिलेनियर’ मध्ये काम केले त्यानंतर तिने हॉलीवूडमध्ये जी झेप घेतली. 

 फ्रिडा पिंटोने ‘स्लमडॉग मिलेनियर’ मध्ये काम केले त्यानंतर तिने हॉलीवूडमध्ये जी झेप घेतली. तिने अक्षरश: यशाचे अनेक टप्पे पार केले आहेत. आता ती पुन्हा ख्रिश्चियन बेलसोबत ‘नाईट आॅफ कप्स’ चित्रपटासह परतली आहे.या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे दिग्दर्शक टेरेन्स मलिक यांनी कलाकारांना स्क्रिप्टच दिली नाही. संपूर्ण चित्रपट एक नैसर्गिक प्रतिक्रिया असली पाहिजे असे दिग्दर्शकाला वाटतेय. फ्रिडाला तिच्या लव्हलाईफ विषयी विचारण्यात आले असता ती म्हणते, मी ३० वर्ष वयाची होईपर्यंत लग्न करणार नाही. मी सध्या नेहमी स्वत:च्याच प्रेमात आहे. अजून थोडा वेळ आहे सर्व गोष्टींना.’ }}}}