Join us

फराहला आवडला हृतिकचा मोहेंजोदडो लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 11:54 IST

 सध्या हृतिक रोशन हा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील हृतिकचा लूक हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ...

 सध्या हृतिक रोशन हा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील हृतिकचा लूक हा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र, त्याची खुप चांगली मैत्रीण फराह खान हिला त्याचा हा मोहेंजोदडो लूक प्रचंड आवडला आहे.त्याचे काम अतिशय योग्य आणि प्रामाणिक वाटले. फराहने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘ हृतिक, व्हेन प्युअर सिन्सिअरिटी फॉर्मस विदिन, इट इज आऊटवर्डली रिअलाईज इन पिपल्स हर्ट्स...लव्ह यू इन ‘मोहेंजोदडो’. आशुतोष गोवारीकर सोबत हृतिकचा हा दुसरा चित्रपट असून याअगोदरचा त्यांचा २००८ मध्ये रिलीज झालेला ‘जोधा अकबर’ हा आहे.