फरहान अख्तरचा बॅन्ड निघाला ‘यूएस’ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 02:23 IST
अॅक्टर, दिग्दर्शक फरहान अख्तर आता संगीत क्षेत्रात नशीब अजमावतोय. होय, त्याच्या पहिल्या बँडचा अमेरिका दौरा निश्चित झाला आहे.
फरहान अख्तरचा बॅन्ड निघाला ‘यूएस’ला
अॅक्टर, दिग्दर्शक फरहान अख्तर आता संगीत क्षेत्रात नशीब अजमावतोय. होय, त्याच्या पहिल्या बँडचा अमेरिका दौरा निश्चित झाला आहे. या टूरची सुरुवात डलासपासून २० मे रोजी होईल. २९ मेला वॉशिंग्टनला समारोपाचा कार्यक्रम होईल. त्याचा ‘रॉक आॅन-२’ लवकरच येत आहे. त्याच्या बॅन्डचा हा पहिलावहिला परदेश दौरा असून, फरहान खूपच उत्साही दिसत आहे. टिष्ट्व्टरवर त्याने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.}}}}