आपण विराटला भेटायला गेलो नसल्याचे अनुष्काचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 18:48 IST
अनुष्का आपला आगामी चित्रपट ‘सुलतान’च्या शूटिंगमधून वेळ काढून बॅँगलोरमध्ये विराटला भेटण्यासाठीचे वृत्त व्हायरल होताच आपण विराटला भेटायला गेलो नसल्याचे ...
आपण विराटला भेटायला गेलो नसल्याचे अनुष्काचे स्पष्टीकरण
अनुष्का आपला आगामी चित्रपट ‘सुलतान’च्या शूटिंगमधून वेळ काढून बॅँगलोरमध्ये विराटला भेटण्यासाठीचे वृत्त व्हायरल होताच आपण विराटला भेटायला गेलो नसल्याचे अनुष्काने स्पष्टीकरण देऊन या वृत्ताचे खंडन केले आहे. अनुष्काकडून सांगण्यात आले आहे की, ‘बंगळुरुत कोहली आणि अनुष्काची भेट हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे.’अनुष्का म्हणाली की, ‘मी आजारी होती. तरी देखील सिनेमाचं प्रमोशन करीत होते. त्यामुळे मी त्यासाठी मुंबईत होते. त्यामुळे बंगळुरुत असल्याचं वृत्त फारच निराशाजनक आहे.’