Join us

आराध्यामुळे ऐश झाली इमोशनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 11:51 IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांची मुलगी आराध्या ही कॅमेºयासमोर खुप लाजते. पण घरी ती सर्वांसाठी सारखीच आहे. ...

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांची मुलगी आराध्या ही कॅमेºयासमोर खुप लाजते. पण घरी ती सर्वांसाठी सारखीच आहे. ऐश्वर्याला काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. त्यामुळे सरबजीतची शूटींगही पुढे ढकलण्यात आली होती. पण हे जेव्हा आराध्याला कळाले तेव्हा तिने एक ‘गेट वेल सून’चे कार्ड बनवून तिला दिले. ते पाहून ऐश्वर्या खुपच इमोशनल झाली.