Join us

जुन्या मित्रांसोबत डिप्पीची पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 12:05 IST

दीपिका पदुकोन बॉलीवूडमध्ये परतली आहे. ती नुकतीच ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’ चित्रपटाची शूटींग पूर्ण करून ...

दीपिका पदुकोन बॉलीवूडमध्ये परतली आहे. ती नुकतीच ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’ चित्रपटाची शूटींग पूर्ण करून परतली आहे. आता ती थोडंसं रिलॅक्स होऊन तिच्या असाईनमेंट्सकडे वळण्याचे ठरवते आहे.त्यामुळे तिने तिचे जुने मित्र करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांच्यासोबत पार्टी केली. टिवटरवर पोस्ट करताना मनिष म्हणतो, ‘मनिष मल्होत्रा होम विथ अ ब्युटीफुल गर्ल दिपीका पदुक ोन.’अद्याप तिने कुठलाच तिचा प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही. आता ती कोणता चित्रपट साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.