Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिप्पी-रूबीचा हनी सिंगच्या गाण्यावर डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 10:34 IST

कालच रूबी रोझने बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या इच्छेविषयी सांगितले. आणि आज तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर डिप्पीसोबत हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. 

कालच रूबी रोझने बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या इच्छेविषयी सांगितले. आणि आज तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर डिप्पीसोबत हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे.बॉलीवूडच्या निर्मात्यांना तर केवळ संधीच हवीय की ते कधी एखाद्या हॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्रीला चित्रपटात घेतील. आता तिने अपलोड केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, ती खरंच बॉलीवूडची फॅन आहे. रूबीने शेअर केलेला हा व्हिडीओ ‘यो यो हनी सिंग’ च्या गाण्यावर त्या दोघी डान्स करतानाचा आहे.तिने या व्हिडिओला शेअर करून कॅप्शन दिले आहे की, ‘ व्हेन दीपिका वोन्ट टिच यू हाऊ टू बी बॉलीवूड बट यू ट्राय अ‍ॅण्ड इम्प्रोव्हाईज बट देन यू हॅव टू अ‍ॅक्च्युअली शूट अ सिरीयस सीन्स अल्सो.’