Join us

दिपीकाचा न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:48 IST

बॉलीवुडमध्ये खुप कमी वेळात स्वत:ची अशी खास स्पेस दिपीकाने तयार केली आहे. तशी वेगळी इमेज बनविण्यात ती पुर्णपणे यशस्वी ...

बॉलीवुडमध्ये खुप कमी वेळात स्वत:ची अशी खास स्पेस दिपीकाने तयार केली आहे. तशी वेगळी इमेज बनविण्यात ती पुर्णपणे यशस्वी ठरली आहे. बिनधास्त अ‍ॅटीट्युड आणि स्पेशल स्टाईल स्टेटमेंटमुळे या तीस वर्षीय अभिनेत्रीने तिच्या ९ वर्षांच्या बॉलीवूड करिअरमध्ये तिच्या चाहत्यांना जणू वेड लावले आहे.सध्या दिपीका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘द रिटर्न आॅफ झॅण्डर केज’ मधील एक स्टील नुकताच रिलीज झाला असून त्यात ती अत्यंत गॉर्जीअस दिसते आहे. ही फिल्म एक अ‍ॅक्शन ड्रामा असून यातील तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ होणार हे नक्की.