Join us

डायना पेंटीचा न्यू लूक आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 11:59 IST

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाचा ट्रेलर जेव्हापासून आऊट करण्यात आला तेव्हापासून डायना च्या लूकबद्दल चांगलीच चर्चा गाजते आहे. तसेच चित्रपटातील ...

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाचा ट्रेलर जेव्हापासून आऊट करण्यात आला तेव्हापासून डायना च्या लूकबद्दल चांगलीच चर्चा गाजते आहे. तसेच चित्रपटातील कलाकार जिमी शेरगील, अभय देओल आणि अली फजल यांच्याही भूमिकांचे कौतुक केले जात आहे.चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर यांच्या लाँचिंगनंतर नुकतेच ‘हॅप्पी भाग जायेगी’ च्या निर्मात्यांनी डायनाचा लुक आऊट केला आहे. यात ती ‘गबरू रेडी तो मिंगल हैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. गायक मिका सिंग सोबत ती गाणे गातांना दिसणार आहे. वेल, डायनाचा हा न्यू लूक सर्वांना आवडणारच आहे यात काही शंकाच नाही.