Join us

धोनीच्या जिद्दीची कहानी ‘बेसबरियाँ’ मधून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:20 IST

सुशांतसिंग राजपूत याने धोनीचे शालेय आयुष्य आणि क्रिकेट प्रॅक्टिस हे अतिशय उत्तमप्रकारे साकारले आहे.

 ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ ही बायोपिक भारतीय क्रि केट टीमच्या कर्णधारपदी असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटातील ‘बेसबरियाँ’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात धोनीला क्रिकेटर होण्यासाठी कोणकोणत्या अडचणींना पार करून जावे लागले हे दाखवण्यात आले आहे. अरमान आणि अमाल मलिक यांनी हे गाणे गायले असून सुशांतसिंग राजपूत याने धोनीचे शालेय आयुष्य आणि क्रिकेट प्रॅक्टिस हे अतिशय उत्तमप्रकारे साकारले आहे.">http://