‘देसी गर्ल’च्या फोटोने सोशल मीडिया हॉट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 15:57 IST
देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने बॉलीवूडच काय? तर हॉलीवूडही तिच्या अभिनयाने चांगलेच हादरवून सोडले आहे. हॉलीवूड मधील अनेक कलाकार ...
‘देसी गर्ल’च्या फोटोने सोशल मीडिया हॉट!
देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने बॉलीवूडच काय? तर हॉलीवूडही तिच्या अभिनयाने चांगलेच हादरवून सोडले आहे. हॉलीवूड मधील अनेक कलाकार तिच्यासोबत काम करू इच्छित आहेत. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे,‘सॉल्ट ईन द एअर, सँण्ड इन माय हेअर,’ ती लवकरच ‘बेवॉच’ मध्ये दिसणार आहे.