Join us

‘ट्रिपल एक्स’ मधील दीपिकाचा न्यू लूक आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 09:47 IST

 दीपिका पदुकोनही सध्या तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ च्या प्रदर्शनाची वाट पाहतेय. पुढील ...

 दीपिका पदुकोनही सध्या तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ च्या प्रदर्शनाची वाट पाहतेय. पुढील वर्षी चित्रपट रिलीज होणार असून तिची चित्रपटासाठीची शूटींग मात्र संपली आहे. चित्रपटातील अनेक न्यू लूक आत्तापर्यंत आऊट करण्यात आले आहेत.आत्तापर्यंत आऊट करण्यात आलेल्या लूकला अनेक वेगळेपण प्राप्त झालेले आहे. तिने तिचा हा न्यू लूक इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. ‘न्यू डिजीटल पोस्टर कम लूक ’ असा हा फोटो आहे.वेल, डिप्पी  कोणत्याही  लुकमध्ये फारच कूल दिसते नाही का? या फोटोला ‘आय डोन्ट बिलीव्ह इन गुड गाईज!’ असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाविषयी बद्दलची उत्सुकता जास्तच वाढत असल्याचे हे चिन्ह नाही का?