Join us

दीपिका-रणवीर पॅरिसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 11:31 IST

अभिनेता रणवीर सिंग सध्या बेफिक्रे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पॅरिसला आहे. दीपिका खास रणवीरला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी पॅरिसला गेली होती. ...

अभिनेता रणवीर सिंग सध्या बेफिक्रे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पॅरिसला आहे. दीपिका खास रणवीरला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी पॅरिसला गेली होती. तिथे त्या दोघांनी एकत्र वेळही घालवला. दीपिका पॅरिसमध्ये असल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचू नये यासाठी चित्रपटाच्या टीममधील कोणीही दीपिकाचे फोटो काढायचे नाहीत अशी सक्त ताकीदच देण्यात आली होती. पण दीपिकाला पॅरिसमध्ये पाहाताच तिच्या काही चाहत्यांनी तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि दीपिका आणि रणवीरचे हे सिक्रेट ओपन झाले.