डिप्पी बिझी इन गिव्हिंग फिनिशिंग टचेस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 11:47 IST
दीपिका पादुकोण ही दिग्दर्शक डी.जे.करूसोच्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलीवूडपटातून ती डेब्यू करत आहे. यात ...
डिप्पी बिझी इन गिव्हिंग फिनिशिंग टचेस...
दीपिका पादुकोण ही दिग्दर्शक डी.जे.करूसोच्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलीवूडपटातून ती डेब्यू करत आहे. यात ती विन डिजेलसोबत दिसणार आहे. २०१७ मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.सध्या डिप्पी ही लॉस एंजलिस येथे असून ती तिच्या रोलला फिनिशिंग टच देत आहे. दिग्दर्शक डी.जे. करूसो यांनी दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘‘दीपिका पादुकोण आॅन एडीआर स्टेज इन लॉस एंजलिस.पुटिंग फिनिशिंग टचेस आॅन झांडर केज रिटर्न्स.’’ संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाची शूटींग आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. ज्यात दीपिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.