Join us

‘डिअर जिंदगी’ ची टीम आली एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 10:16 IST

 दोन दिवसांपूर्वी गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला होता. शाहरूख खान आणि आलिया भट्ट ...

 दोन दिवसांपूर्वी गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला होता. शाहरूख खान आणि आलिया भट्ट यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाची टीम एकत्र आली.त्यात शाहरूख-आलियासह गौरी शिंदे, अली जफर, कुणाल कपूर आणि अंगद बेदी, संगीतकार अमित त्रिवेदी हे दिसत आहेत. पाकिस्तानी अभिनेता अली जफर याने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.या सर्व टीमने कॅमेºयाला छानशी पोझ दिली. या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ सम पीपल आर जस्ट...ब्युटीफुल इनसाईड आऊट.’ चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.