Join us

कॅट-आलिया-परीमध्ये स्पर्धा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 10:38 IST

‘ माय लव्हली केके, परिणीती अ‍ॅण्ड आलया बिर्इंग लिटील बनीज इन एल.ए. मिसींग देम आॅल अ‍ॅण्ड विश देम लव्ह अ‍ॅण्ड हॅप्पीनेस. गो गर्ल्स.’

 करण जोहर सध्या ‘ड्रीम टीम टूर’सोबत यूएसमध्ये आहे. या टीममध्ये कॅ टरिना कैफ, आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा यांच्यासह चार पाच जणांची टीम आहे.या सोहळ्यात लाईव्ह परफॉर्मन्सेस ते करत आहेत. ते त्यांच्या फॅन्ससोबत व्हिडीओ आणि फोटोंसह सोशल मीडीयावर त्यांचे अनुभवही शेअर करत आहेत. मात्र, कॅट-आलिया-परिमध्ये मात्र इकडे फिटनेससाठी वेगळीच स्पर्धा लागली आहे.कॅटरिनाचा ट्रेनर रेझा याने एक व्हिडीओ पोस्ट केला असून यात त्या तिघीही जीममध्ये एक्झरसाईज करत आहेत. रेझा लिहितो की,‘ माय लव्हली केके, परिणीती अ‍ॅण्ड आलया बिर्इंग लिटील बनीज इन एल.ए. मिसींग देम आॅल अ‍ॅण्ड विश देम लव्ह अ‍ॅण्ड हॅप्पीनेस. गो गर्ल्स.’ कोण सर्वांत जास्त फिट्टेस्ट आहे ? यासाठी त्यांची स्पर्धा सुरू आहे.