Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रांगदाचा बोल्ड लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 16:46 IST

बॉलीवुड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनं नुकतंच एफएचएम इंडिया या मॅगझिनसाठी एक हॉट फोटो शूट केलं. या फोटोशूटमध्ये आजवर कधीही न ...

बॉलीवुड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनं नुकतंच एफएचएम इंडिया या मॅगझिनसाठी एक हॉट फोटो शूट केलं. या फोटोशूटमध्ये आजवर कधीही न पाहिलेला तिचा अंदाज पाहायला मिळतोय. आकर्षक लूक्स आणि कर्वी फिगर असलेली चित्रांगदा या फोटोमधून कुणालाही वेड लावेल.जारा पँट्स, बॉडीसूट आणि वीरोमोडा स्कर्टमध्ये चित्रांगदाचे हे फोटो आणि हा बोल्ड लूक कुणीही कधीही पाहिला नसेल..खुर्चीवर बसलेल्या मादक अदांच्या चित्रांगदाचा बोल्ड लूक तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.ये साली जिंदगी, हजारो ख्वाईशें ऐसी, देसी बॉयज, इन्कार, आय-मी और हम अशा सिनेमांमध्ये चित्रांगदानं आपल्या अभिनयाची झलक दाखवलीय.