Join us

दोघांसोबतही केमिस्ट्री परफेक्ट - डिप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:58 IST

दी पिका पदुकोन हिचे दोन चित्रपट यंदा रिलीज झाले आहेत. एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरा रणवीर सिंग सोबत. ...

दी पिका पदुकोन हिचे दोन चित्रपट यंदा रिलीज झाले आहेत. एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरा रणवीर सिंग सोबत. तिला विचारण्यात आले की, कोणासोबत तुझी केमिस्ट्री जास्त चांगली वाटते?' ती म्हणाली, माझी रणवीर सिंगसोबतची केमिस्ट्री फार वेगळी आहे. आमचे रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट रसिकांना आवडले. तसेच रणबीरसोबत माझे समीकरण फारच परफेक्ट होते. आमची जोडी एकदम कुल आणि क म्फर्टेबल होती. चाहत्यांना आम्हाला दोघांना सोबत पाहणे आवडते. आमचा ये जवानी है दिवानी आणि तमाशा त्याचे ताजे उदाहरण आहे.