Join us
Daily Top 2Weekly Top 5

Celebrity Navratri celebration

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:31 IST

बंगाली लोक आणि दुर्गापूजा यांचे समीकरणच आहे. मुंबईत देखील सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. उत्तर मुंबई सार्वजनिक दुर्गा पूजा मंडळात अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

बंगाली लोक आणि दुर्गापूजा यांचे समीकरणच आहे. मुंबईत देखील सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. उत्तर मुंबई सार्वजनिक दुर्गा पूजा मंडळात अनेक कलाकारांनी हजेरी लावली.अभिनेत्री काजोलने देबू मुखर्जी यांच्यासमवेत दर्शन घेतले.अभिनेत्री तनुजा या शर्बानी मुखर्जीसमवेत आल्या.