Join us

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018'मध्ये रेड कार्पेटवर सेलिब्रेटींची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST

यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. 'लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’च्या भव्य सोहळ्यात ‘पॉवर आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित केले. साडी परिधान करून आलेल्या करिनाने सोहळ्याला चार चॉँद लावले.महाराष्ट्रीयन आॅफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमाराला विशेष पुरस्काराने गौरव केला.अनु मलिक यांनी आपल्या खास अंदाजात रेड कार्पेटवर हजेरी लावली.जितेंद्र यांनी आपल्या स्टायिश अंदाजात दिसले.यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.