Join us

पीसीच्या आईचा बर्थडे सेलिब्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 10:41 IST

 प्रियंका चोप्रा हिने लंडनमध्ये काल रात्री इन्स्टाग्रामवर तिची आई मधु चोप्रा हिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. केक कापून तिने आईला ...

 प्रियंका चोप्रा हिने लंडनमध्ये काल रात्री इन्स्टाग्रामवर तिची आई मधु चोप्रा हिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. केक कापून तिने आईला हॅप्पी बर्थडे विश केले.या फोटोला तिने कॅप्शन दिले की, बर्थडे नाईट इन लंडन टाऊन. लव्ह यू मम्मा.’ लवकरच पीसी तिचा आगामी बॉलीवूड चित्रपट घोषित करणार आहे. कल्पना चावला हिच्या बायोपिकवर ती काम करणार आहे.