Join us

कॅट-आलिया वाटतात ‘बहीणी-बहीणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 11:19 IST

पूजा भट्ट हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात आलिया आणि कॅटरिला या दोघीही एकमेक ांच्या ...

पूजा भट्ट हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात आलिया आणि कॅटरिला या दोघीही एकमेक ांच्या बहिणी-बहिणी असल्यासारख्या वाटतात. त्या दोघीही एकमेकांच्या कंपनी चांगलीच एन्जॉय करत आहेत असे दिसतेय.पूजा भट्ट मात्र म्हणते त्या दोघी खरंच बहिणी असल्यासारख्याच वाटतात. कॅट आलिया दोघींनाही हे वर्ष खुपच बिझी गेले. आलिया सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटींग करत असून ‘चिकनी चमेली’ देखील ‘बार बार देखो’ आणि ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटींग केली.