कॅटला वाटतेय इनसेक्युअर.. 'तमाशा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:49 IST
इम्तियाज अलीच्या आगामी 'तमाशा' चित्रपटात रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोन यांच्या प्रमुख भूमिका आहेत, हे तर आपण जाणतोच. सध्या ...
कॅटला वाटतेय इनसेक्युअर.. 'तमाशा'
इम्तियाज अलीच्या आगामी 'तमाशा' चित्रपटात रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोन यांच्या प्रमुख भूमिका आहेत, हे तर आपण जाणतोच. सध्या या चित्रपटातील या दोघांच्या रंगलेल्या केमिस्ट्री बाबतच्या बातम्या वारंवार ऐकायला येत आहेत, त्यातच दिपिका रणबीरची एक्स-गर्लफ्रें ड आहे. यामुळे रणबीरची सध्याची गर्लफ्रें ड कॅटरीनाला थोडे इनसेक्युअर वाटते आहे. रणबीरची आई नितु सिंगनेही 'रणबीर सोबत दिपिकाची जोडीच जास्त छान दिसते' असे विधान काही दिवसांपुर्वी केले होते. कॅट-रणबीर अनुराग बसुच्या 'जग्गा जासूस' मध्ये एकत्र काम करत आहे. या दोघांची के मिस्ट्री आणखी उभारून यावी, यासाठी कॅ टने अनुरागला मेन स्क्रीप्ट मध्ये काही बदल करायला सांगितले, अशी चर्चाही आहे. परंतु कॅटने या बातम्यांना नकार दिला आहे. या सर्व अफवा असुन यात काडीमात्रही तथ्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे.