Join us

सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:50 IST

सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग आणि ब्रँड जाहीरात यात सध्या श्रद्धा कपूर बिझी आहे. ती 'बाघी' चित्रपटासाठी ...

सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग आणि ब्रँड जाहीरात यात सध्या श्रद्धा कपूर बिझी आहे. ती 'बाघी' चित्रपटासाठी बँकॉक येथे शूटिंग करत आहे. मात्र, पत्रकार परिषदेसाठी ती शहरात परतली आणि दोन मिटिंग्ज, संपूर्ण दिवस बिझी शेड्यूल असा होता. श्रद्धा कपूर जवळपास ७२ तास सलग कामात होती. 'रॉक ऑन 2', 'बाघी' आणि काही ब्रँड जाहीरातींच्या कमिटमेंट्स यांच्यामुळे तिचे शेड्यूल खूपच बिझी झाले आहे. 'एबीसीडी २' नंतर ती बाघी आणि रॉक ऑन 2 मध्ये दिसेल. बाघीमधील तिच्या भूमिकेविषयी खुप बोलले जात असून चित्रपटासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे.