Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूर खानने शेअर केला बूमरँग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 10:39 IST

लव्हिंग अ‍ॅण्ड मॅड कॉन्व्हर्सेशन्स विथ धीस अमेझिंग वुमन...धीस वॉज टू मच फन बेबो...वी मिस यू ’.

 करिना कपूर खान ही सध्या प्रेगनंट असल्याने जाम खुश आहे. डिसेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. काल तिने पिंक कलरच्या गाऊनमध्ये तिच्या चाहत्यांना भेट दिली. तिने सोशल मीडियावर नुकताच एक बूमरँग व्हिडीओ पोस्ट केला आहे.ती तिची मैत्रीण नेहा धुपिया सोबत फन मूडमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की,‘ लव्हिंग अ‍ॅण्ड मॅड कॉन्व्हर्सेशन्स विथ धीस अमेझिंग वुमन...धीस वॉज टू मच फन बेबो...वी मिस यू ’. सध्या ती रिहा कपूरच्या ‘वीरें दी शादी’ साठी सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्यासोबत शूटिंग करत आहे.