Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूडची ‘ड्रीम टीम’ पोहोचली ह्युस्टनला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 14:13 IST

 बॉलीवूडमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ च्या लाईव्ह शोची फारच जास्त क्रेझ आहे. या शोज साठी गेल्या काही दिवसांपासून कलाकारांची रिहर्सल ...

 बॉलीवूडमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ च्या लाईव्ह शोची फारच जास्त क्रेझ आहे. या शोज साठी गेल्या काही दिवसांपासून कलाकारांची रिहर्सल सुरू होती. यात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, कॅटरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्रा हे समाविष्ट आहेत.ते नुकतेच ह्युस्टन एअरपोर्टवर पोहोचले आहेत. या सहा जणांनी थोडाही वेळ वाया न घालवता पत्रकार परिषद बोलावून तेथील चाहत्यांशी संवाद साधला. हॉस्टननंतर ओरलँडो, शिकागो, लॉस एंजलिस आणि न्यू जर्सी येथे होणार आहे.cnxoldfiles/span> ग्रँड फिनालेनंतरच  हा टूर पूर्ण होईल.