'बर्थ डे'ला बिप्स करणार 'इश्क-ए-एजहार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:48 IST
बि पाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे नाते अजून तरी ऑफिशियल नाही. दोघांनीही अद्याप प्रेमीयुगल असल्याचे क बुली ...
'बर्थ डे'ला बिप्स करणार 'इश्क-ए-एजहार'
बि पाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे नाते अजून तरी ऑफिशियल नाही. दोघांनीही अद्याप प्रेमीयुगल असल्याचे क बुली दिली नसली तरी अधूनमधून त्यांचे प्रेमांत बुडलेल्या जोडप्यांसारखे फोटो सोशल मीडियावर येत असतात. बिपाशा स्वत: इन्स्टाग्रामवर ते पोस्ट करते. यावर्षी दोघांनी एकत्र न्यू ईअर साजरा केल्याचे फोटो चांगलेच गाजत आहे. मग एवढे सगळे खुल्लमखुल्ला असूनही दोघे मान्य करत नाही. मात्र या बर्थ डेला बिपाशा ऑफिशिअली रिलेशनशिप जाहीर करणार असल्याचे कळते. ९ जानेवारीला बिपाशाचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यासाठी करणने स्पेशल पार्टी आयोजित केली आहे. तेव्हाच दोघे सगळ्यांना त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतील.