Join us

२९ एप्रिलला बिप्सची मेहंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 12:17 IST

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार पद्धतीने सुरू आहे. या ...

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार पद्धतीने सुरू आहे. या महिन्याच्या २९ तारखेला मुंबईतील जुहू येथील विला ६९ मध्ये बिपाशाच्या मेहंदीचा विधी आयोजित करण्यात आला आहे.या विधीच्या वेळी शिल्पा शेट्टीसह एकूण ३५ महिला असणार आहेत. त्या सर्व महिला बिपाशाच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी येथे असतील. बिपाशा आणि करणसिंग ग्रोव्हर नुकतेच बॅचलर पार्टीचा आनंद उपभोगून आले आहेत.करणसिंग गोव्याला गेला होता तर बिप्सनेही मुंबईत गर्लससोबत पार्टी केली. आता त्या दोघांसाठी काऊं ट डाऊन बिगिन्स झाले आहे.