Join us

बिपाशा शेअर अ क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 10:48 IST

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर ३० एप्रिलला विवाहबद्ध होणार आहेत. लग्नपत्रिका, सोहळ्याची तयारी सर्वच मोठ्या उत्साहात सुरू आहे. 

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर ३० एप्रिलला विवाहबद्ध होणार आहेत. लग्नपत्रिका, सोहळ्याची तयारी सर्वच मोठ्या उत्साहात सुरू आहे. सध्या बिपाशा तिचा प्रियकर करणसिंग ग्रोव्हर याच्यासोबत वेळ घालवत आहे.ते दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असल्याचे या फोटोतून कळते आहे. त्यांची केमिस्ट्री अत्यंत कुल दिसत आहे. त्या दोघांनी एकत्र अलोन मध्ये उत्तम अभिनय केला होता. काही दिवस डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले.३० एप्रिलला ते लग्न करणार असून सुखमयी वैवाहिक आयुष्य जगतील अशी अपेक्षा आहे. तिने नुकताच एक खुपच क्युट फोटो अपलोड केला आहे. यात ते दोघेही एकमेकांच्या किती प्रेमात आहेत हे पाहिल्यावर कळते.