बिप्स-करण पुन्हा गोव्याला ‘अलोन’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 00:03 IST
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे रिलेशनशिपमध्ये असून ते कधीही त्यांचे नाते मान्य करत नाहीत.
बिप्स-करण पुन्हा गोव्याला ‘अलोन’?
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे रिलेशनशिपमध्ये असून ते कधीही त्यांचे नाते मान्य करत नाहीत. ‘अलोन’ चित्रपटापासूनच त्यांची जवळीक जास्त वाढली आहे. आऊटींग, बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी ते फारच अॅक्टिव्ह असतात. बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे रिलेशनशिपमध्ये असून ते कधीही त्यांचे नाते मान्य करत नाहीत. ‘अलोन’ चित्रपटापासूनच त्यांची जवळीक जास्त वाढली आहे. आऊटींग, बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी ते फारच अॅक्टिव्ह असतात. नुकताच करणसिंग ग्रोव्हर ३५ वर्षांचा झाल्याने त्यांनी त्याच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केक कापून केले. आता ते दोघे गोव्याला आऊटींगसाठी गेले आहेत. आता आऊटींगला जाण्याचे कारण काय ? विचाराल तर ‘अलोन’ चित्रपटाचे दोन सिक्वेल येणार असून त्यात हे दोघे असणार आहेत. या वर्षाच्या शेवटी अलोन चित्रपटाचा दुसरा भाग शूट करण्यास सुरूवात होईल. त्याविषयीची आॅफीशियल घोषणा लवकरच करण्यात येईल, असे कळाले आहे.