Join us
Daily Top 2Weekly Top 5

ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:36 IST

ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिकचे शूटिंग औरंगाबादमध्ये सुरू असून सुशांतसिंह राजपूत यात भूमिका करणार आहे. त्यासाठी सुशांतने त्याचे लांब ...

ए म.एस.धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिकचे शूटिंग औरंगाबादमध्ये सुरू असून सुशांतसिंह राजपूत यात भूमिका करणार आहे. त्यासाठी सुशांतने त्याचे लांब केस कापून टाकले आहेत. सुशांत गेल्या एक वर्षापासून याच लुकमध्ये दिसत होता. धोनी जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. तेव्हा त्याने लांब रिबाँडिड केस ठेवले होते. हे त्याचे स्टाईल स्टेटमेंट बनले होते. म्हणून त्याच्या चाहत्यांनीही त्याची स्टाईल कॉपी करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने स्वत:चे केस कापले होते. सुशांतने धोनीच्या सुरूवातीच्या करिअरची शूटिंग पूर्ण केली आहे. त्यानंतरच त्याने केस कापले आहेत.