Join us

बिग बी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:55 IST

अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट 'वझीर' जानेवारीत रिलीज होणार आहे.सध्या त्याचे प्रमोशनल इव्हेंट्स सुरू ...

अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट 'वझीर' जानेवारीत रिलीज होणार आहे.सध्या त्याचे प्रमोशनल इव्हेंट्स सुरू आहेत. पण, बिग बी यांना मात्र या प्रमोशनल इव्हेंट्ससाठी हजर राहता येत नाहीये. त्यामुळे ते खुपच नाराज आहेत.त्यांच्या नाराजीचे कारण म्हणजे ते सध्या कोलकाता येथे सुजॉय घोष प्रोडक्शनअंतर्गतील एका चित्रपटाची शूटिंग करत आहेत. त्यांच्या तारखांचा मेळ जमत नाहीये.बिग बी आम्हालाही वाटतेय की, तुम्ही प्रमोशनल इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हावं. वी होप यू विल जॉईन प्रमोशनल कॅम्पेन्स.