‘बेफिक्रे’तील न्यू स्टील आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 11:24 IST
रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ची चर्चा प्रचंड आहे. चित्रपटाचे कथानक, गाणी, ट्रेलर अजून काहीही ...
‘बेफिक्रे’तील न्यू स्टील आऊट !
रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ची चर्चा प्रचंड आहे. चित्रपटाचे कथानक, गाणी, ट्रेलर अजून काहीही माहिती नसल्याने उत्सुकता वाढत जात आहे. आत्तापर्यंत चित्रपटातील लिप-लॉक किसींग सीन्सचेच पोस्टर्स आऊट करण्यात आले होते.मात्र नुकतेच आऊट करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये ते एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. बॉलीवूडमधील या नवीन जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘बेफिक्रे’ चा ट्रेलर केव्हा आऊट होतो याची!