bhikari movie muhurta
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:27 IST
मराठी चित्रपट स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त पार नुकताच पडला. या मुहुर्तला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय.
bhikari movie muhurta
मराठी चित्रपट स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त पार नुकताच पडला. या मुहुर्तला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. स्वप्निल जोशी, अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, गणेश आचार्य मंचावर एकत्र स्वप्निल जोशी, गणेश आचार्य आणि चित्रपटाच्या संपूर्ण टिमने यावेळी भिकारी नावाचे ताट हातात घेऊन झक्कास फोटो काढला भिकारीच्या मुहूर्ताला पोहचल्यावर अमिताभ बच्चन गाडीतून खाली उतरत असताना.... गणेश आचार्य, बिग बी यांची गाडीतून उतरल्यावर झालेली ही भेट गणेश आचार्य यावेळी ब्लॅक कलरच्या सुटमध्ये एकदमच हटके दिसत होते. कॅमेºयाला पोझ देताना गणेश आचार्य हॅपी मुडमध्ये दिसत होते. भिकारी चित्रपटाच्या मुहूर्तासाटी अशा प्रकारचा सेट उभरण्यात आला होता. मराठी चित्रपट स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त पार नुकताच पडला. या मुहुर्तला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. भिकारी चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगादरम्यान चित्रपटाच्या नावाचे अनावरण करताना अभिनेते अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, स्वप्निल जोशी, सयाजी शिंदे, मनोज जोशी, गणेश आचार्य भिकारी चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगादरम्यान मंचावर अभिनेते अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, स्वप्निल जोशी, सयाजी शिंदे, मनोज जोशी, गणेश आचार्य