Join us

रणवीर-अक्कीपेक्षाही करण करतो चांगले ‘पाऊट’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 11:18 IST

सध्या ‘पाऊट’ करण्याची क्रेझ केवळ सामान्य लोकांमध्ये नसून तर सेलिब्रिटींमध्येही ही के्रझ वाढत जातांना दिसते आहे. याचे ताजे उदाहरण ...

सध्या ‘पाऊट’ करण्याची क्रेझ केवळ सामान्य लोकांमध्ये नसून तर सेलिब्रिटींमध्येही ही के्रझ वाढत जातांना दिसते आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे करण जोहर. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चा दिग्दर्शक करण जोहर म्हणतोय की,‘ मी रणवीर सिंग आणि अक्षय कुमारपेक्षा जास्त चांगले ‘पाऊट’ करू शकतो.यार...अक्षय मी रणवीर सिंगप्रमाणे नवल आॅफिसर साकारणार होतो. पण, मला युनिफॉर्मच आला नाही. वेल, मी अक्षरश: पँट देखील फाडली. पण, मला युनिफॉर्म काही घालता आलाच नाही.पण, मी तुम्हा दोघांपेक्षाही चांगले ‘पाऊट’ करता येते.’  ‘रूस्तम’ चित्रपट रिलीज होण्यास अद्याप ८ दिवस बाकी आहेत. त्याचे प्रमोशन आत्तापासूनच सुरू झाले आहे.