Yaaaa!! But wait need to get beach body ready
बीचवर सिद-आलियाचे हॉट फोटोशूट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 22:49 IST
तुम्हाला जर थोडी जरी शंका असेल ना की सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट ही सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक होऊ ...
बीचवर सिद-आलियाचे हॉट फोटोशूट !
तुम्हाला जर थोडी जरी शंका असेल ना की सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट ही सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक होऊ शकेल की नाही? तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण या दोघांनी नुकतेच ‘व्होग’ या मॅगझीनसाठी फोटोसेशन केले आहे. अत्यंत हॉट, सेक्सीएस्ट एव्हर असे हे फोटोसेशन आहे. सध्या कपल साठीच्या बातम्या खुप चर्चेत आहेत. त्यांची रिअल लाईफ केमिस्ट्री आणि त्यांचे संभाषण हे फार ‘क्लोज’ आहे.हे फोटोसेशन नक्कीच तुमचे लक्ष आकर्षित करून घेईल यात काही शंकाच नाही. एकमेकांसोबतची त्यांची केमिस्ट्री या फोटोंमधून झळकते. ज्या पद्धतीने ते एकमेकांना ‘कॅरी’ करत होते. यातच त्यांची रिलेशनशिप किती स्ट्राँग आहे हे लक्षात येते. त्यांनी ‘व्होग’ च्या प्रमोशनसाठी टिष्ट्वटरवर चॅटिंगही केली आहे. ‘क पूर अॅण्ड सन्स’ चित्रपटामुळे ते सध्या चर्चेत आहेत.