Join us

‘बीबीडी’ मधील सयानीचा फर्स्ट लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 10:23 IST

 अहो, एवढा विचार कसला करताय, ‘बीबीडी’ म्हणजे ‘बार बार देखो’. कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या एकत्र आगामी चित्रपटाची ...

 अहो, एवढा विचार कसला करताय, ‘बीबीडी’ म्हणजे ‘बार बार देखो’. कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या एकत्र आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. चित्रपटातील ‘काला चश्मा’ या गाण्यातील फर्स्ट स्टील, लुक नुकताच आऊट करण्यात आला आहे.या चित्रपटात सिद आणि कॅटसोबत सयानी गुप्ता ही देखील असणार आहे. तिला ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ साठी अनेक पुरस्कार मिळाले आहे. याअगोदर ती शाहरूखच्या ‘फॅन’ चित्रपटात त्याच्या मॅनेजरच्या भूमिकेत दिसली होती. यात तिचा खुपच फंकी लुक दिसणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.