अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाºया श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट अखेरचा ठरला. या अगोदर २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवी बघावयास मिळाली होती. १९८३ मध्ये हिम्मतवाला या चित्रपटात रातोरात स्टार बनलेल्या श्रीदेवीने त्यानंतर मात्र कधीच वळून बघितले नाही.
श्रीदेवीच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे.