Join us

आयशा टाकियाने टाकली कात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:11 IST

चित्रपटसृष्टीत आपले स्थान कायम राहावे म्हणून बरेच सेलिब्रिटी आपला लूक बदलण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेतात. अशाच पद्धतीने ‘टारझन: ...

चित्रपटसृष्टीत आपले स्थान कायम राहावे म्हणून बरेच सेलिब्रिटी आपला लूक बदलण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेतात. अशाच पद्धतीने ‘टारझन: द वंडर कार’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आएशा टाकिया पहिल्यापासूनच सुंदर दिसत होती. मात्र अधिक सुंदर दिसावी म्हणून तिने  प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. यामुळे आएशाच्या चेहºयामध्ये झालेला बदल स्पष्ट दिसून येत आहे. आएशाने याआधीही ब्रेस्ट सर्जरी केली होती.  आधीच्या चेहºयापेक्षा तिचा आताचा चेहरा वेगळा दिसत आहे. तिचे आताचे फोटो पाहिल्यानंतर तिचे ओठ, भूवया, जबडा, कपाळ यामध्ये फार फरक दिसून येत आहे.