शिल्पाने केला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 01:47 IST
शिल्पा शेट्टीने चमत्कार केला आहे. ऐकुनच वाटले ना आश्चर्य पण हे खरय. असे स्वत: ...
शिल्पाने केला चमत्कार
शिल्पा शेट्टीने चमत्कार केला आहे. ऐकुनच वाटले ना आश्चर्य पण हे खरय. असे स्वत: शिल्पाच सांगत आहे. एखादी अभिनेत्री जर असे म्हणत असेल कि मी चमत्कार केला तर तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल कि असे काय केले आहे शिल्पाने. तर शिल्पा म्हणते जेव्हा मला एखादा चमत्कार घडावा असे वाटत असेल तेव्हा मी माझ्या मुलाच्या डोळ््यात पाहते आणि मग मला समजते कि मी तर आॅलरेडीच चमत्कार केला आहे. आता असे काय झालेय कि शिल्पाला तिच्या मुलाकडे पाहुन आपण चमत्कार केलाय असे वाटते, याचे उत्तर तर आपल्याला शिल्पाच देईल. }}}}