Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अरशद वाससीच्या ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’वर पंजाबात बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:03 IST

पंजाब सरकारने अरशद वारसीचा ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’ चित्रपटावर राज्यात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील काही दृष्यांमुळे ...

पंजाब सरकारने अरशद वारसीचा ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’ चित्रपटावर राज्यात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील काही दृष्यांमुळे लोकांमध्ये मोठा रोष निर्माण होऊ शकतो म्हणून राज्यात शांती, आपसातील समजोता तथा सांप्रदायिक सद्भावना बनविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे पंजाब सरकारने जाहिर केले आहे.