अर्पिताचा २७ वा बर्थडे लंडनमध्ये ..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:20 IST
सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा २७ वा वाढदिवस तिने लंडनमध्ये साजरा केला. यावेळी पती आयुष ...
अर्पिताचा २७ वा बर्थडे लंडनमध्ये ..!
सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा २७ वा वाढदिवस तिने लंडनमध्ये साजरा केला. यावेळी पती आयुष शर्मा, मुलगा अहिल शर्मा आणि कुटुंबातील सदस्य हे उपस्थित होते.याअगोदर अर्पिताने तिच्या सासूबार्इंचा बर्थडे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेट केला होता. सध्या ते लंडनमध्येच असून काही दिवसांनंतर मुंबईत परततील असे कळते आहे.