Join us

अर्पिताचे फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 11:08 IST

 सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान शर्मा ही गरोदर असून ती या गरोदरपणाचा अत्यंत आनंद घेत आहे. अर्पिता खान ...

 सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान शर्मा ही गरोदर असून ती या गरोदरपणाचा अत्यंत आनंद घेत आहे. अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा यांनी अविनाश गोवारीकर यांच्याकडून फोटोशूट करून घेतले आहे. गरोदरपणातील काही फोटो तिने शूट करून घेतले आहेत. त्यांनी ताज लँड्स एंड या मुंबईतील ठिकाणाहून हे सुंदर क्षण काबीज केले आहेत.