Join us

अर्पिता-आयुष सुपर क्युट मोमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 23:47 IST

काही दिवसांपूर्वी सलमान खानने बहीण अर्पिता खान हिच्यासाठी ‘बेबी शॉवर’ कार्यक्रम साजरा केला होता. या सोहळयात बॉलीवूडमधील बिग्गीज उपस्थित ...

काही दिवसांपूर्वी सलमान खानने बहीण अर्पिता खान हिच्यासाठी ‘बेबी शॉवर’ कार्यक्रम साजरा केला होता. या सोहळयात बॉलीवूडमधील बिग्गीज उपस्थित होते. अर्पिताने तिचा पती आयुषसोबत एक रिलॅक्स फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला असून दोघेही अत्यंत रिलॅक्स वाटत आहेत. आयुषसोबत अर्पिता खुश दिसत आहे.