Join us

अर्जूनची शर्टलेस सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 21:32 IST

सध्या अर्जून कुणाच्या प्रेमात नसला तरी (तसे अर्जूनचे नाव अनेकींशी जुळले आहे) असंख्य तरूणी त्याच्या प्रेमात आहे. अर्जूनने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली सेल्फी बघून तर तरूणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतील. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शर्टलेस अर्जून या सेल्फीत दिसतो आहे.

‘की अ‍ॅण्ड का’मध्ये एक घरगुती पतीची भूमिका साकारल्यानंतर अर्जून कपूर ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटात माधव झा या बिहारी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. इंग्रजी बोलणाºया एका मुलीच्या माधव प्रेमात पडतो. यात अर्जून बास्केटबॉल प्लेअर बनला आहे. अर्जून  बॉलिवूडमधील क्यूट हिरो आहे. त्याचे चार्मिंग लूक पाहून अनेक तरूणी त्याच्या प्रेमात पडतात. सध्या अर्जून कुणाच्या प्रेमात नसला तरी (तसे अर्जूनचे नाव अनेकींशी जुळले आहे) असंख्य तरूणी त्याच्या प्रेमात आहे. अर्जूनने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली सेल्फी बघून तर तरूणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतील. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शर्टलेस अर्जून या सेल्फीत दिसतो आहे.Shouldering the burden !!! Waiting in the van selfie!!!! अशा कॅप्शनसह त्याने ही सेल्फी पोस्ट केली आहे. तेव्हा तुम्ही बघा तर!