Join us

April Fool Special : ​‘राजनिती’ च्या सेटवर नाना पाटेकरची मजेशिर गुगली, पाहा व्हिडिओ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 11:34 IST

नाना पाटेकर यांनी रणबीर कपूर,कॅटरिना कैफ आणि अर्जुन रामपाल यांच्यासह एक मजेशीर गुगली टाकली.

'राजनीती' सिनेमाच्या शूटिंगवेळी नाना पाटेकर यांनी वेगळीच आयडीयाची कल्पना लढवली, शूटिंग संपले होते थोडा निवांत वेळ हे घालवत असतानाना नाना पाटेकर यांनी रणबीर कपूर,कॅटरिना कैफ आणि अर्जुन रामपाल यांच्यासह एक मजेशीर गुगली टाकली.